कथा 

  • माझा चायनीज मसाज
    समोरची एक जणं किणकिणली, “three-star massage, inexperienced person, five-star massage, experienced person” खरं तरं मी पापभीरु मनुष्य! पण तरीसुद्धा कल्पनेचे वारू,आमच्या मनात सुद्धा नाचतातच की!
  • सकाळी उठताना…
    ती संध्याकाळी हळूच पुडी सोडते, “अय्या, आज आपण मुगाची खिचडी खाऊ या का?” माझ्या मनात येतं, “अय्या, मी संडासाच्या पॉटमधे उडी मारून जीव देऊ का?” पण असं मी म्हणत नाही. ते फक्त मनातच येतं.
  • बाबांचा मुलगा
    मी आई-बाबांना कधीच अंधारात श्रावणबाळासारखं एकटं सोडणार नाही.
  • ती आणि मी: एक गोष्ट
    तेव्हढ्यात ती मला अचानक दिसली. माझ्या सोफ्याजवळ घरातच अगदी खाली मान घालून उभी होती. लाजरी, बावरी ती!!
  • माझी आजी
    थोडक्यात, माझी आजी रसरशीत आयुष्य जगत होती. अगदी हापूसच्या आंब्यासारखं. आणि त्या आंब्याचे गोड डाग आमच्या आयुष्यावर सगळीकडे पडले होते… न धुतले जाणारे, अगदी कायमचे.
  • रात्री दोनच्या सुमारास
    मी त्याला विचारलं होतं, “काय रे मिलिंद, रात्री एक नंबरला लागली तर काय करायचं?” त्याने मलाच उलटं विचारलं, “अरे, तू पी बॉटल नाही आणलीस?”
  • बळी दे बळी
    पण आज आया शांत होती. साधूराजाच्या एकेक गोष्टी ऐकून आयाला खात्री पटली होती की साधूराजा माधवला बरा करू शकेल. पांढर्‍या बंद दारासमोर तीने उघड्या नागड्या माधवला जमिनीवर ठेवला.
  • Correspondence Among Committee Members
    Narendra says, “Amol?”, Amol says “Narendra?” Similar to two separated “judwa” brothers in Bollywood movies, they start hugging each other with red, teary eyes.