- साबुदाणा आणि बटाटा
मी मात्र गोंधळात! च्यामारी, मग माझ्या हजारो वर्षांच्या महान परंपरेचं कसं होणार?
- ह्या झाडाचा हा गुणधर्मच आहे
सावल्या वाटण्याचा हा प्रघात अजून चालूच आहे
- एक चिकणी माशी
एक चिकणी माशी
नटायची कशी
दिसेल त्या आरशासमोर
मिरवायची कशी
- पोळ्या बनवण्याची रेसिपी
पांढरेफटक पीठ घ्यावे
– विधवेच्या कपाळासारखे
- मी भाऊ शोधतोय!!
मी भाऊ शोधतोय,
त्या क्षितिजा पलीकडल्या निळ्याशार कृष्णरंगात मी भाऊ शोधतोय.
- माहेर
जातो माहेरी माहेरी
शुभ्र स्फटिकांची वाट
जातो माहेरी माहेरी
निळ्या नदीची ही हाक
- माझ्या दुःखाचा प्रवास
एक स्तब्ध क्षण
एक स्तब्ध अश्रू
चिंब ओला
- तुझ्या आठवणी
हिरव्याजळ तलावाकाठी तुझ्या डोळ्यातली लकाकी